Papaya Face Pack घरच्या घरी बनवा 3 पपई फेस पॅक आणि मिळवा नैसर्गिक तेजस्वी त्वचा

Date:

Natural Papaya face pack in Marathi: पपईमधील मधील महत्वाचे घटक पपेन एंजाइम आणि ह्या फळातील व्हिटॅमिन्स आपली त्वचा स्वच्छ व उजळण्यास मदत करतात. आज आपण ह्या पोस्ट च्या माध्यमातून जाणून घेणार आहे की पपई फेस पॅक कशाप्रकारे घरच्या घरी बनवायचा व तो कसा वापरयाच्या ह्यासोबतच कोणत्या त्वचेसाठी फायदेशीर आहे ह्याबद्दल आपण संपूर्ण माहीती पाहणार अहोत.

Papaya Face Pack सौंदर्यप्रेमींसाठी घरगुती उपाय

पपई (Papaya) ही केवळ खाण्याचे फळच नाही तर त्वचेसाठीही अतिशय फायदेशीर आहे. पपईमध्ये असलेले पपेन एंजाइम, व्हिटॅमिन A आणि C हे आपल्या त्वचेतील मळ, तेलकटपणा, डार्क सर्कल हे कमी करण्यासाठी अतिशय प्रभावी आहे. पपई फेस पॅक हा नैसर्गिक आणि आयुर्वेदिक उपाय म्हणून वापरला जातो. ह्यामध्ये हा जर आपण घरीच बनवला तर ह्यामध्ये कोणतेही कॅमिकेल्स नसल्याने आपली त्वचा आणखी निरोगी राहण्यास मदत मिळते.

पपई फेस पॅक बनवण्याचे 3 घरगुती प्रकार

Papaya face pack in Marathi आपण पपई फेस पॅक हे ३ प्रकारे घरीच बानू शकतो ते ही अगदी मिनिटामध्ये.

१. Glowing Skin साठी पपई आणि मध फेस पॅक

जर तुम्हाला त्वचा उजळण्यासाठी घरगुती नैसर्गिक उपाय शोधात असाल तर पपई आणि मध हे एक उत्तम पर्याय तुमच्यासाठी आहे ह्यामध्ये ४ ते ५ पपई चे तुकडे आणि ह्यासोबतच २ चमचे शुद्ध मध घ्यायचा आहे.

Papaya and honey face pack Marathi पपई आणि मध फेस पॅक बनवण्यासाठी पपई आणि मध हे दोन्ही मिक्स करून पेस्ट बनवायची आहे. आता हे झाल्यानंतर तुम्हला जास्त वेळ न घालवता हे मिश्रण १५ -२० मिनिटे चेहऱ्यावर लावायचे आहे. यानंतर ते कोमट पाण्याने धोऊंन घायचे आहे.

हा पॅक जास्त करून तुमचा चेहऱ्यावरील कोरडापना कमी करण्यास मदत करतो आणि त्वचेला उजळण्यास मदत करतो.

२. Tan आणि Oil साठी पपई, बेसन आणि दही पॅक

त्वचेवर जर Tan आणि Oil जास्त प्रमाणावर असेल तर हा पॅक खास तुमच्यासाठीच आहे. पपई, बेसन आणि दही ह्या पॅक साठी तुम्हाला ४ ते ५ तुकडे पपईचे, १ चमचा बेसन आणि १ चमचा दही लागणार आहे.

Tan आणि Oil साठी हा पॅक बनवताना वरील सर्व एकत्र करून पेस्ट बनवायची आहे. हा पॅक बनवल्यानंतर जास्त वेळ ना थांबता लागेचच चेहऱ्यावर लावायचे आहे पण ह्यामध्ये तुम्हला १५ -२० मिनिटे हळुवारपणे मसाज करून चेहरा धून घायचा आहे.

ह्या पॅक चे महत्वाचे फायदे म्हणजे ह्याने त्वचेला फ्रेशनेस मिळतो व नॅचरल स्क्रबिंगने टॅन कमी होण्यास मदत मिळते.

३. Oil Control साठी पपई आणि लिंबू पॅक

जर तुमची स्किन जास्त ऑईली असेल तर हे नक्की Try करून पहा पपई आणि लिंबू पॅक. हे बनवण्यासाठी ४ ते ५ पपई चे तुकडे आणि फक्त १ चमचा लिंबाचा रस पाहिजे आहे.

Oil Control साठी पपई आणि लिंबू पॅक बनवताना पपई आणि लिंबू ह्याचे पूर्णपणे मिश्रण करायचे आहे आणि त्यानंतरच हे १५ -२० मिनिटे लावून ठेवायचे आहे. चेहरा धुताना कोमट किंवा गारपाण्याने चेहरा धुवायचा आहे.

Papaya lemon face pack benefits हा पॅक वापरल्याने तेलकट त्वचा आणि डार्क स्पॉट नियंत्रित होतात.

Papaya Face Pack जर तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने त्वचेचा निखार वाढवायचा असेल, तर पपई फेस पॅक हे तुमच्यासाठी एक सर्वोत्तम नैसर्गिक पर्याय आहे.

आयुर्वेदिक आणि सौंदर्य टिप्ससाठी दररोज LokMarathi.com ला भेट द्या.

Source: विकिपीडिया पपई बद्दल संपूर्ण माहिती.

Abhishek Rodi

Founder & Editor of Lokbatmi.com - मी अहिल्यानगर, महाराष्ट्रातून असून मागील 5+ वर्षांपासून डिजिटल मीडिया आणि वित्तीय क्षेत्रात कार्यरत आहे. लोकबातमीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घडामोडी, ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्स आपल्या मराठी भाषेत विश्वासार्ह पद्धतीने पोहचवण्याचा या पोर्टलचा प्रयत्न आहे. Linkedin Profile