Pune Kharadi Rave Party खराडी, पुणे: सध्या पुणे पोलिसांनी उघडीस आणलेल्या हायप्रोफाइल रेव्ह पार्टी प्रकरणात आता पोलिसांनवरच प्रश्नचिन्ह निराम झाल आहे कारण यामधील माजी मंत्री Eknath Khadse यांचे जावई प्रांजल केवलकरांच्या अटकेनंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचा दावा केला होता परंतु आता याच दाव्यावर खंडन करत खेवलकरांच्या वकिलांनी न्यालयात सांगताना म्हणले की त्यांच्यावर कोणताही एफआयआर दाखल झालेली नाहीच यावर पोलिसांनी टायपिंगची चूक हे कारण सांगितले.
Pune Kharadi Rave Party
पुण्यातील खराडी भागात झालेली रेव्ह पार्टीत सात जणांना अटक करण्यात अली आणि यातच प्रांजल खेवलकर नावाजले आणि यातच प्रांजल खेवलकरच नाव आरोपी क्रमांक एक म्हणून नमूद केलत पण यातील रिमांड कॉपीमधल्या चुकीमुळे हे प्रकरण पुन्हा चर्चत आले आहे.
खेवलकर वकिलांचा दावा
खेवलकरांच्या वकीलंनी दिलेल्या माहितीनुसार “पोलिसांनी डॉ. खेवलकर यांना गुन्ह्यात अडकवाण्याचा प्रयत्न केला. हॉटेलची पूर्व रेकी करून, दोन महिला आरोपींकडून हे ड्रग्स देऊन तिथे सापळा रचण्यात आलाता.”हे ड्रग आरोपी इशा सिंगकडे मिळले असून सुद्धा हे मुद्दाम लावण्यात आले असल्याचा आरोप वकिलांनी केला आहे.
हे वाचा: गिरीश महाजनांच खडसेंना थेट आव्हान: “माझी नार्को टेस्ट करा, घाबरत नाही!”
पोलिसांची टायपिंग चूक
Pune Rave Party Police Mistake आज पुणे पोलिस स्पष्टीकरण देत असताना म्हणले की, “रिमांड कॉपी तयार करताना टायपिंगची चूक झाली. प्रांजल खेवलकर यामध्ये नव्हे तर आरोपी क्रमांक दोन निखिल पोपटानी आणि आरोपी क्रमांक पाच श्रीपाद यादव यांचावर पूर्वी गुन्हे दाखल आहेत.” यावरच खेवलकरांचे वकिल याला नाकारत म्हटले की, या टायपिंगच्या चुकीमुळे आमच्या क्लायंटची खूप बदनामी झाली आहे.
पोलिसांच्याच या चुकीमुळे पुणे पोलिस तपासावर उठले प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जर पोलीसच चुकीची माहिती न्यायालयात देत असल तर ही गंभीर बाब आहे आणि यावर फेरचौकशी व्हावी अशी मागणी खेवलकरांच्या केली.
Pune Kharadi Rave Party प्रकरणात आता पोलिस तपास पद्धतीवरही प्रश्न उपस्थित होत आहे. प्रांजल खेवलकरवर कोणताही गुन्हा नसल्याने आता याप्रकरणी आणखी सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
महाराष्ट्र राजकारणातील ताज्या बातम्यांसाठी लोकबातमी ला दररोज भेट देत राहा…
न्युज रेफरेन्स – साम टीव्ही न्यु







