Sitaare Zameen Par – आमिर खान आणि जेनेलिया देशमुखच्या धमाकेदार चित्रपटाने फक्त 12 दिवसांत ₹126 कोटींची जबरदस्त कमाई केली आहे. जाणून घ्या थिएटरमधील लेटेस्ट अपडेट्स, अभिनय, आणि भावनिक गोटींमुळे प्रेक्षकांच्या मनात कसा उतरतोय हा चित्रपट.
12 दिवसांचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट ‘Sitaare Zameen Par’ ची जबरदस्त कमाई!
आमिर खान आणि जेनेलिया देशमुखच्या यांचा अभिनय असलेली ‘Sitaare Zameen Par’ ही फिल्म प्रेक्षकांच्या मनाला भावली असून, चित्रपटगृहांमध्ये १२ दिवसांनंतरही त्याचा बोलबाला आणखी कायम आहे. लोकांचा उत्साही प्रतिसाद आणि दोघांनाही खूप प्रतिक्षेनंतर फिल्म च्या माध्यमातून एकत्र आल्याने लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Sitaare Zameen Par box office collection
- पहिल्या आठवड्यात ऐकून ₹88.90 कोटी कमाई
- १२व्या दिवशीची कमाई ₹0.28 कोटी (मंगळवार)
- एकूण भारत टोटल कमाई ₹126.68 कोटी
थिएटरमधील प्रतिसाद
Bollywood Emotional Drama Hit: १२व्या दिवशी उत्कृष्ट प्रतिसादानंतर थिएटरमध्ये थोडीशी घसरण जाणवली पण तरीसुद्धा, मुंबई, पुणे, बेंगळुरू आणि हैदराबाद सारख्या प्रमुख शहरांमध्ये आणखी 14% ते 19% ऑक्युपन्सी पाहायला मिळाली. याचा सरळ सरळ अर्थ असा की, फिल्मची जादू अजूनही लोकांच्या मनात काम्यम कायम आहे.
आमिर खान आणि जेनेलिया देशमुखची भावनिक केमिस्ट्री
या चित्रपटात आमिर खान आणि जेनेलिया देशमुख यांची जोडी खूप वर्षानंतर सर्वांसमोर आल्याने त्यांचा अभिनय व संवाद प्रेक्षकांच्या काळजाला भिडले. या फिल्म च्या माध्यमातून आमिर खानच्या टॉप कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये ह्याला आता 6वे स्थान मिळवले आणि तसेच जेनेलिया देशमुखच्या करिअरमधील सर्वात मोठी हिट ठरलेली हि फिल्म दिसून आहे येत आहे.
Sitaare Zameen Par ‘भावनिक’ ब्लॉकबस्टर
स्टार्स ऑन अर्थ मूव्ही हा केवळ आता एका यशस्वी बॉक्स ऑफिस चित्रपटापुरता मर्यादित नाही, तर हा चित्रपट मुलांच्या संघर्षांची कथा सांगतो ह्यासोबतच पालकत्व, स्वप्नं, शिक्षणव्यवस्था यावर भाष्य करतो प्रेक्षकांमध्ये भावनिक संवाद निर्माण करण्याचा माध्यमातून हि कथा भावनांशी जोडणारी मांडलेली असल्यामुळे प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.
चित्रपट सध्या अनेक शहरांमध्ये जबरदस्त प्रतिसादासोबत चालत आहे, मात्र येत्या आठवड्यात नवे चित्रपट रिलीज होणार असल्यामुळे त्याचा परिणाम ह्यावर होऊ शकतो. तरीही, पॉझिटिव वर्ड ऑफ माऊथ आणि भावनिक कंटेंट यामुळे हा चित्रपट आणखी काहीदिवस टिकेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
चित्रपटांची कमाई, रिव्ह्यू, ट्रेलर अपडेट्स आणि मनोरंजन बातम्यांसाठी www.LokMarathi.com वर दररोज भेट द्या!
Source : IMDB Sitaare Zameen Par







