Rohit Virat team India delayed
क्रिकेट विश्वातील दोन दिग्गज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे भारतीय संघातील पुनरागमन पुन्हा एकदा लांबणीवर पडलेले दिसत आहे. IPL नंतर आपल्यला आणखी हे दोघेही कोणताही सामना भारतीय संघासाठी खेळलेले दिसले नाही याच कारणामुळे क्रिकेटप्रेमी त्यांना पुन्हा निळ्या जर्सीत मैदानात उतरताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत, मात्र त्यांना थोडी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
क्रिकेट चाहत्यांसाठी धक्का! रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे टीम इंडियात पुनरागमन लांबणीवर जाणून घ्या BCCI आणि सरकारमधील मुख्य कारण.
Rohit Sharma and Virat Kohli फक्त वनडे खेळणार, पण कधी?
Rohit Virat latest news Marathi सध्या रोहित आणि विराट दोघेही हे फक्त वन-डे क्रिकेट खेळण्याच्या तयारीत आहेत. त्यांचे पुढील अपेक्षित पुनरागमन बांगलादेश दौऱ्यातील मालिकेसाठी अपेक्षित होते परंतु आता मात्र हे पण धोक्यात येऊ शकते. यामुळे चाहत्यांच्या प्रतीक्षेला आणखी विलंब होण्याची शक्यता दिसून येत आहे.
Team India ची निळी जर्सी आणखी लांबणीवर?
मिळालेल्या माहितीनुसार, BCCI म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ने बांगलादेश दौऱ्यासाठी तयारी केली असली, तरी अद्याप भारत सरकारकडून कोणतीही अधिकृत परवानगी मिळालेली नाही. यामुळे बांगलादेश दौऱ्याबाबत अनिश्चितता हि निर्माण झालेली आहे.
जर ह्या दौऱ्याला परवानगी मिळाली नाही, तर रोहित आणि विराट यांचे पुनरागमन आगामी ICC Champions Trophy 2025 पर्यंत लांबू शकते.
BCCI सरकारच्या परवानगीची वाट पाहत क्रिकेटप्रेमी निराश
Rohit Virat team India delay चाहत्यांना T20 विश्वचषक २०२४ नंतर रोहित-विराट जोडीला पुन्हा एकदा मैदानात पाहण्याची खास अपेक्षा होती. मात्र जर हा दौरा BCCI किंवा सरकारच्या रद्द किंवा पुढे ढकलल्यास ही प्रतीक्षा आणखी वाढू शकते.
Rohit Virat team India delay
T20 वर्ल्ड कपनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी T20 फॉरमॅटमधून ब्रेक घेतला आहे आणि ते आता फक्त वन-डे सामने खेळण्यावर लक्ष केंद्रीत करत आहेत परंतु आता BCCI चे प्रमुख अमिनुल इस्लाम यांनी दिलेल्या माहितीनुसार “BCCI सरकारकडून स्पष्ट निर्देशांची वाट पाहत आहे. परवानगी मिळाल्यास दौऱ्याचे वेळापत्रक लवकरच ठरवले जाईल.” असे त्याच्याकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे.
भारतीय संघात रोहित-विराट जोडी पुन्हा कधी दिसणार? हा प्रश्न सध्या सर्व क्रिकेटप्रेमींच्या मनात आहे याच विलंबामुळे चाहत्यांमध्ये निराशा आणि नाराजीचा सूर उमटत आहे.
स्पोर्ट्स: टीम इंडिया, BCCI, क्रिकेट वेळापत्रक आणि खेळाडूंच्या घडामोडी यासारख्या सर्व अपडेट्ससाठी लोकमराठी या संकेतस्थळाला नेहमी भेट देत रहा: महाराष्ट्रातील घडामोडींसाठीचे BEST मराठी न्यूज पोर्टल लोकबातमी!







