hair health tips: आजकाल आपण बघतो अगदी 10 ते 12 वर्षांच्या मुलांचे सुद्धा केस पांढरे होताना दिसतायेत, कमी वयातही केस पांढरे होण्याची काय आहेत कारण ते आज आपण जाणून घेऊयात या पोस्ट मधून.
कमी वयात केस पांढरे होण्याची मुख्य कारणं
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला आहार व्यवस्थित नसणं, म्हणजे पालेभाज्या फळ ह्यामध्ये असणारे प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन आपल्या शरीराला किंवा केसांना निरोगी ठेवण्यास खूप फायदेशीर ठरत. पण आपण त्याचा उपयोगाचं करत नाही यामुळे आपले केस लवकर पांढरे होतात.
दूध बिस्कीट किंवा चहा बिस्कीट किंवा चहा चपाती असा विरुद्ध नाश्ता जर आपण करत असू तरी सुद्धा केस पांढरे व्हायला वेळ लागत नाही. त्यानंतर अभ्यास किंवा इतर गोष्टींचा जास्त ट्रेस घेणं पण आपले केस पांढरे करू शकत तर वरील सर्व करणे आपले केस पांढरे होण्याची संभावना खूप वाढवत. तर आता आपण त्यावर नैसर्गिक उपाय पाहुयात म्हणजे आपले केस कुठल्याही केमिकल शिवाय काळे कसे कसे होतील ह्याकडे लक्ष देऊया.
हे पण वाचा: आता पचनाचा त्रास अजिबात उद्भवणार नाही..
पांढरे केस पुन्हा काळे करण्यासाठी नैसर्गिक उपाय White Hair health tips
White hair prevention tips:
आवळा (Indian Gooseberry): सगळ्यात आधी आपल्याला आवळा घ्यायचंय ज्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन C असत जे की आपल्या केसांच्या आरोग्य साठी खूप महत्वाच असत केस गळती किंवा डँड्रफ किंवा केस पांढरे होण इत्यादी गोष्टींसाठी खूप फायदेशीर असतो.
यासाठी आपल्याला आवळा चूर्ण घ्यायचंय 2 ते 3 चमचे तुम्ही तुमच्या केसांच प्रमाण बघूनही घेऊ शकता केसांना पुरेस होईल एवढ आणि त्याला तव्यावर खोबरेल तेल टाकू काळ होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्यानंतर ते पाण्यात मिक्स करून केसांना आणि केसांच्या मुळांना लावायचं आहे. कमीत कमी अर्धा तास तरी तसंच ठेवायचं आहे आणि मग नॉर्मल पाण्याने धुऊन टाकायचे आहे.
हा नैसर्गीक उपाय केल्यास केस पांढरे होण तर बंद होतच सोबतच पांढरे झालेले केस सुद्धा काळे होण्यास मदत होते.
हे पण वाचा: त्वचेचा रंग उजळवण्यासाठी काही घरगुती टिप्स Glowing Skin
white hair prevention tips हे ही लक्षात राहू द्या केस पांढरे होण्यामागे आहार आणि तणाव हे मुख्य करणे आहेत. वरील दिलेल्या नैसर्गिक उपायांचा वापर करा सोबतच संतुलित आहार आणि तणाव कमी केल्यास ही पांढऱ्या केसांची समस्या कमी करता येते आणि केस पुन्हा काळे होण्यास मदत होते.
हेल्थ आणि लाईफ स्टाईल बद्दल अधिक माहितीसाठी लोकबातमी ला आवश्य भेट द्या.







