आता पचनाचा त्रास अजिबात उद्भवणार नाही.. Marathi health tips

Date:

Marathi health tips: घरीच बनवा पाचक ड्रिंक, आल आणि लिंबू याचा काढा आपण घरीच बनून पिल्यास त्याचे आपल्याला पचनक्रियेस खूप फायदे होतात ते कसं आपण पाहू त्यासाठी ही पोस्ट शेवट संपूर्ण वाचा

घरीच बनवा पाचक ड्रिंक

Ginger lemon juice for digestion: यासाठी आपल्याला आल , पाणी , हिंग , लिंबू , सैंधव मीठ, आवळा हे साहित्य लागणार आहे. हे सर्व साहित्य आपल्या घरात सहज उपलब्ध असतात् आता आपण ह्यापासूनच आपण काढा कसा बनवायचा ते पाहू

हे ही वाचा: Facial सारखा ‘ग्लो’ घरीच हवाय? घरच्या घरी नैसर्गिक फेशियल!

कृती

काढा बनवण्यासाठी आपल्या खूप रस असलेल रसाळ आल पूर्ण पने किसून घ्यायचं आहे आणि एखाद्या कॉटन च्या कपड्यात किंवा गाळणीने ते गाळून घेऊन त्याचा रास काढा. आता एका वाटीमध्ये लिंबाचा रस काढून त्यात थोडा हिंग घाला हिंग घातल्यानंतर त्यात एक चमचा भर सैंधव मीठ घाला. त्यानंतर वाटीत लिंबाच्या थोडा आणि आल्याचा थोडा रास घेऊन ते मिक्स करा आणि त्यात मीठ आणि हिंग चांगले विरघळून घ्या आणि हे चांगल मिक्स झालं की त्यात थोड थोड पाणी घालून किंवा गरज वाटल्यास साखर घालून तो काढा. 2 तासांनी थोडा थोडा प्या.

असा होतो ह्या ड्रिंक चा फायदा

हा काढा नियमित प्यायल्याने आपल्या भूक चांगली लागते. त्यातलं आले शरीराला उष्णता प्रदान करते आणि सर्दी खोकल्यावर पण आराम देते. अपचन, ढेकर, पित्त किंवा ज्यांना गॅसेस चा त्रास होतो त्यांच्या शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतो.

हेल्थ आणि लाईफ स्टाईल बद्दल अधिक माहितीसाठी लोकबातमी ला आवश्य भेट द्या.

Sakshi

साक्षी या अनुभवी लेखक आहे त्यांना मीडिया व डिजीटल कंटेंट लेखनाचा 3 वर्षांचा अनुभव आहे. यांना लाईफस्टाईल, सौंदर्य, आरोग्यविषयक घरगुती उपाय यामध्ये विशेष रस आहे. त्यांना, वाचकांच्या गरजा आणि आवड लक्षात घेऊन त्या सोप्या समजेल अशा मराठी भाषेत आणि संशोधन करून सोबतच जीवनशैलीत वापर करून लेख लिहतात.