Natural Beauty Tips: दररोजच मेकअप करायची काही गरज नाही, कारण जर तुम्ही तुमच्या त्वचेची योग्य काळजी घेतलीत तर तुम्हीपण नॅचरल लूकमध्येही कमाल सुंदर दिसू शकता. फक्त हे daily skincare routine फॉलो करा आणि मिळवा नैसर्गिक glowing skin.
8 Natural Beauty Tips in Marathi
Natural beauty is the real beauty! कितीही चांगला मेकअप करा पण जे नॅचरल तेच भारी कारण यासाठी तुम्हाला कोणतेही केमिकल्स चेहऱ्यावर लावायची गरज नाही. फक्त दररोज ह्या 8 टिप्स वापर करा आणि आपल्या स्वच्छतेची काळजी घ्या बस
01 जास्त पावडर आणि क्रीम्स न वापरता तुम्ही दिवसातून 2 वेळा अंघोळ करा त्याने तुम्हाला फ्रेश आणि ताजेतवाने वाटेल.
02 आपला चेहरा दिवसातून 2 ते 3 वेळा थंड पाण्याने धुवा ज्याने तो सुजलेला न दिसता फ्रेश दिसेल.
03 रात्री झोपण्यापूर्वी आपल्या चेहऱ्यावर दिवसभराची धूळ माती प्रदूषण यामुळे जे मळ साचलेला असतो तो क्लीन्सिंग मिल्क ने स्वच्छ साफ करून घ्या. नंतर गुलाब पाणी लाऊन मसाज करा.
04 आपल्या त्वचेला म्हणजेच हात पाय चेहरा ह्यांना मॉइश्चरायझ करायला विसरू नका त्यामुळे आपली स्किन निस्तेज न दिसता तेजस्वी दिसते.
05 भरपूर पाणी प्या ह्यामुळे आपल् शरीर हायड्रेटेड राहत आणि आपली त्वचा टवटवीत दिसते.
06 परफ्यूम मध्ये पैसे खर्च करण्यापेक्षा तुम्ही चांगले मॉइश्चरायझर विकत घ्या जे तुम्हाला 2 फायदे देतील, एक म्हणजे तुमची त्वचा सॉफ्ट राहील आणि दुसर म्हणजे ते परफ्यूम चे पण काम करेल चांगल सुगंध देण्याचंपण काम करेल.
07 चांगला हेअर कट करा जो तुमच्या उंचीला तर शोभून दिसेलच पण चेहऱ्याला पण शोभून दिसेल, अस पण होऊ शकत की तुमचे केस खूप लांब आहे पण तुम्हाला हाफ हेअर कट शोभून दिसू शकतो.
08 ह्या सगळ्या फॅशन सेन्स असणं पण तितकाच महत्त्वाचा आहे. कोणत्या दिवशी कोणते कपडे घालावे हे पण तितकाच मॅटर करत. आपल्या फॅशन सेन्स वरूनच आपला सेल्फ कॉन्फिडन्स लक्षात येतो त्यामुळे ही गोष्ट पण माहित असायला हवी.
अस नाहिये की आपल्या मित्राला किंवा आपल्या मैत्रिणीला हा शर्ट किंवा हा कुर्ता छान शोभून दिसतोय तर तो आपल्याला पण तसाच छान दिसेल आपण आपल्या स्किन चा रंग आपली hight बघूनच कपडे निवडावे हे पण तेवढेच महत्वाचे आहे
Natural Beauty Tips तर अशा काही पद्धती तुम्ही फॉलो केल्या तर निश्चितच तुम्हाला जास्त मेकअप करायची वेळ येणार नाही. Skin Care Routine बस फक्त त्वचेची, स्वच्छतेची आणि स्वतःच्या स्टाईलची थोडीशी काळजी घ्या.







