Facial सारखा ‘ग्लो’ घरीच हवाय? घरच्या घरी नैसर्गिक फेशियल! Facial Glow At Home

Date:

Facial Glow At Home: आता फेशिअल म्हटल की सर्वात आधी आपल्याला पार्लर आठवत पण आजकालच्या धावपळीच्या काळात सर्वांनाच पार्लर ला जाण शक्य होत नाही. तर चाला आज आपण पाहुयात की आपल्या त्वचेवर पार्लर सारखा फेशियल ग्लो आपण घरीच कसा आणू शकतो. तेही अगदी घरच्या किचन मधल्या काही साहित्यात वापरून.

Facial Glow At Home घरच्या घरी नैसर्गिक फेशियल करा:

स्टेप 1. Clinzing

Natural cleansing at home: सर्वात आधी आपल्याला आपली स्किन क्लीन्सिंग करायची आहे म्हणजे आपली त्वचा साफ करून घ्यायची आहे, तर त्वचा साफ करण्यासाठी आपल्याला दूध खूप उपयोगी पडत कारण दूध हे आपल्या त्वचेवर एक क्लिझिंग च काम करत आणि आपल्या त्वचेवरचा मळ काढून टाकत.

स्टेप 2. Scrubbing

Rice flour, honey, lemon face scrub: स्क्रबिंग मुळे आपल्या त्वचेवरची डेड स्किन म्हणजेच मृत त्वचा काढून टाकण्यास खूप मदत करत तर त्यासाठी आपल्याला अर्धा चमचा तांदळाचं पीठ घेऊन त्यात मध आणि थोड लिंबू टाकून चेहऱ्यावर 5 मिनिटे हळूवार मसाज करायचा आहे आणि धुऊन टाकायचं आहे.

स्टेप 3. Steaming

Facial steaming at home: आपल्याला चेहऱ्यावर साचलेला मळ बाहेर काढणं खूप महत्वाच आहे त्यामुळे आपल्याला स्किनला वाफ देणं खूप फायद्याचं ठरत. यासाठी आपल्याला गरमकडक पाणी उकळल्यानंतर त्याचे वाफ आपल्या चेहऱ्याला पाच मिनिटे द्यायची आहे.

स्टेप 4. Face Pack

त्वचा तेजस्वी दिसण्यासाठी आपण त्वचेला फेस पॅक लावण खूप महत्वाच असत ज्यामुळे आपल्या त्वचेवरचे डाग कमी होऊन ती अधिक चमकदार होण्यास मदत होते. त्यासाठी आपल्याला 1 चमचा बेसन पीठ घेऊन त्यात चिमूटभर हळदी पावडर घाला आणि थोडा मध घाला आणि हे मिक्स करून चेहऱ्याला 10 मिनिटे लाऊन ठेवा व नंतर चेहरा सद्य पाण्याने धुऊन टाका.

Facial Glow At Home ह्या प्रकारे तुम्ही घरच्या घरीच फेशियल करू शकता, हे आटवड्यातून आठवड्यातून 1 ते 2 वेळा करा ज्याने तुमची त्वचा हायड्रेटेड राहण्यास मदत मिळते आणि चेहरा चमकदार बनतो.

Skin care tips आणि लाईफ स्टाईल बद्दल अधिक माहितीसाठी लोकबातमी ला आवश्य भेट द्या.

Sakshi

साक्षी या अनुभवी लेखक आहे त्यांना मीडिया व डिजीटल कंटेंट लेखनाचा 3 वर्षांचा अनुभव आहे. यांना लाईफस्टाईल, सौंदर्य, आरोग्यविषयक घरगुती उपाय यामध्ये विशेष रस आहे. त्यांना, वाचकांच्या गरजा आणि आवड लक्षात घेऊन त्या सोप्या समजेल अशा मराठी भाषेत आणि संशोधन करून सोबतच जीवनशैलीत वापर करून लेख लिहतात.