तुमची पण त्वचा तेलकट आहे का? तर मग अशी घ्या तुमच्या त्वचेची काळजी Oily skin care tips

Date:

Oily skin care tips: तेलकट त्वचा म्हटल की पिंपल्स, इन्फेक्शन त्वचा लालसर होण ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला सामना करावा लागतो तर त्यापासून आपण कसा आराम घेऊ शकतो ते आज आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत. आपण Oily skin ची काळजी कश्याप्रकारे घेतली पाहिजे आणि त्यासाठी कोणकोणते उपाय आहेत ते सविस्तर पाहू.

चेहरा धुण्यासाठी ‘हे’ वापर

तेलकट त्वचेसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या त्वचेसाठी साबणापेक्षा आणि फेसवॉश पेक्षा घरातील बेसन पिठं फार प्रभावी ठरत त्याने आपण मसाज करत करत आपली त्वचा म्हणजेच तेलकट चेहरा धुवायचा आहे, बेसन पीठ आपल्या त्वचेवरच ऑईल काढून ऑईल फ्री त्वचा करण्यास मदत करत किंवा तुम्ही एखादा (oily skin) साठीच फेसवॉशचा देखील वापरू शकता जो तुमच्या स्किन ला सूट करेल असा.

Moituraizer for oily skin

तेलकट त्वचेसाठी आपल्याला क्रीमबेस मॉइश्चरायझर न वापरता जेल बेस मॉइश्चरायझर वापरण फार महत्त्वाचं ठरत. त्यासाठी आपण ऐलोवेरा जेल वापरण अती चांगल ज्याने आपली स्किन हायड्रेटेड तर राहतेच सोबतच तेल कमी होऊन ती सॉफ्ट देखील राहते.

हे पण वाचा: त्वचा उन्हामुळे कळी पडलेय का? हे घरगुती उपाय नक्की वापरून पहा

Face pack for oily skin

आपल्या त्वचेवरच तेल कमी करण्यासाठी आपण पपई आणि चंदन पावडर चा लेप लावण पण फायद्याचं आहे कारण चंदन पावडर आपल्या त्वचेवरच तेल काढून आपल्याला पिंपल्स पासून पण वाचवेल आणि पपई आपल्या त्वचेला अधिक तेजस्वी करेल.

गुलाबजलचा वापर करा

Rose watter benifets for oily skin: गुलाबजल आपल्या त्वचेसाठी वरदान आहे. जर आपण 2 चमचे गुलाबजल मध्ये 1 चमचा मध टाकून ते मिश्रण चेहऱ्याला लावलं आणि 10 मिनिटांनी चेहरा नॉर्मल पाण्याने धुऊन टाकला तर आपल्या त्वचेवरच तेल कमी होऊन ती अधिक सुंदर आणि चमकदार दिसू लागते.

Oily skin care tips

ऑईली स्किन साठी महागडे प्रोडक्ट्स वापरण्यापेक्षा घरातीलच नैसर्गिक गोष्टींचा वापर करा.

  1. घरातील बेसन पीठचा वापर करा
  2. जेल बेस मॉइश्चरायझर लावा
  3. पपई आणि चंदन पावडर चा लेप लावा
  4. गुलाबजल वापरा

हे पण वाचा: तुम्हाला पण केसगळतीचा त्रास आहे का ? मग हा उपाय वापराच

याचा जर आपण नियमित वापर केला तर त्वचा तेलमुक्त होण्याबरोबर नैसर्गिकरित्या चमकदार (ग्लो) होईल.

Skin care tips आणि लाईफ स्टाईल बद्दल अधिक माहितीसाठी लोकबातमी ला आवश्य भेट द्या.

Sakshi

साक्षी या अनुभवी लेखक आहे त्यांना मीडिया व डिजीटल कंटेंट लेखनाचा 3 वर्षांचा अनुभव आहे. यांना लाईफस्टाईल, सौंदर्य, आरोग्यविषयक घरगुती उपाय यामध्ये विशेष रस आहे. त्यांना, वाचकांच्या गरजा आणि आवड लक्षात घेऊन त्या सोप्या समजेल अशा मराठी भाषेत आणि संशोधन करून सोबतच जीवनशैलीत वापर करून लेख लिहतात.