उत्तरकाशी (उत्तराखंड), 5 ऑगस्ट 2025: Uttarkashi Cloudburst Video उत्तराखंड मधील उत्तरकाशी जिल्ह्यामधील धराली गावाजवळ खीर गंगा नदीला अचानकच भयंकर पूर आला यामुळे मोठा विध्वंस झाला. अचानक आभाळ फाटल्याने Cloudburst मुळे नदीने रौद्र रूप घेतले आणि गंगोत्री धाम मार्गावरील जवळपास 50 स्टेहॉटेल्स क्षणात वाहून गेली.
Uttarkashi Cloudburst Video धडकी भरवणारे व्हिडिओ
उत्तरकाशीमध्ये ढगफुटी झाल्यानंतर घटनेचे 3 धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले . यामध्ये Khir Ganga नदी पूर उग्र प्रवाहात वाहून गेलेली हॉटेल्स स्पष्ट दिसुन येत आहे.
ट्विटर / X – टाइम्स ऑफ इंडिया
10 ते 12 लोक अडकल्याची भीती
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास 10 ते 12 लोक ढिगाऱ्यांखाली अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अध्या SDRF, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापनाचे पथक तातडीने थेचे जाऊन यांनी वेगात बचावकार्य सुरु केले.
Uttarkashi Cloudburst Video: या पुराणे धाराली गावातील बाजारपेठेचं मोठं नुकसान झाला सून आता अनेकजणांनी आपली घरे सोडून सुरक्षित स्थळी पोलिसांच्या मदतीने पोहचली आहे. यामुळे तेथील जनतेमध्ये भीतीच वातावरण पसरले आहे.
उत्तरकाशी में बादल फटने से भारी तबाही मची है… एक दर्जन से ज्यादा लोगों के मलबे में दबने की सूचना है
— Vinay Saxena (@vinaysaxenaj) August 5, 2025
भयावह मंजर है- वीडियो 👇#uttarkashicloudburst #uttarkashi #UttarakhandNews #cloudburst pic.twitter.com/BcQmADqLlk
अमित शहांचा मुख्यमंत्र्यांना फोन
अचानक घडलेल्या संकटाची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याना मिळताच त्यांनी तेथील मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्यासोबत संवाद साधला आणि संपूर्ण माहिती घेतली आणि सरकारकडून सर्वोतपरी मदतीचे अश्वसन त्यांनी दिले आहे.
उत्तराखंड मधील उत्तरकाशीमध्ये झालेली घटना तेथील पर्यटन आणि धर्मयात्रेच्या दृष्टिकोनातून चिंता वाढवणारी आहे. प्रशासनाचा वेळेवर प्रतिसाद पाहता थेतील लोकांना ते सुरक्षित ठिकाणी त्यांना नेत आहे.






