ओठांच्या काळेपणामुळे त्रस्त आहात का? तर मग Beetroot च्या ह्या काही टिप्स तुमच्यासाठी Lip care tips at home

Date:

Lip care tips at home in Marathi: बीट चा आपल्या आहारात समावेश असणे खूप फायदेशीर आहे. कारण बीट मध्ये व्हिटॅमिन C आणि antioxidant भरपूर प्रमाणात असत ज्याने ते आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण करत. खाण्यासोबतच आपण बीट चा सौंदर्य प्रसाधन म्हणून पण वापर करू शकतो ते कसं हे आपण पुढे या लेखात पाहणारच आहोत.

ओठांवरचा काळेपणा आणि कोरडेपण कमी करण्यासाठी आपण बीट चा उपयोग करू शकतो.

How to use beetroot for pink lips

बीट चा गुलाबी ओठांसाठी कसा उपयोग करावा, यासाठी बीट चा रस काढून त्याने तुम्ही ओठांवर मसाज करून 10 मिनिटांनी तो स्वच्छ धुऊन घ्यावा जेणेकरून आपल्या ओठांना नैसर्गिक गुलाबी रंग प्राप्त होऊ लागतो

बीट मध्ये नैसर्गिक रंग असून तो आपल्या ओठांना गुलाबी करण्यास मदत करतो.

कोरड्या ओठांसाठी बीट आणि मधाचा उपयोग

Beetroot for dray lips: बीट आणि मधाचा उपयोग करून आपण ओठांना सॉफ्ट बनवू शकतो यासाठी 1 चमचा बीटचा रस आणि 1 चमचा मध दोन्ही एकत्र करून ओठांवर 15 मिनिट्स ठेवायच आहे आणि त्यानंतर कोमट किंवा नॉर्मल पाण्याने धुवा.

या उपायाने आपल्या ओठांना डीप मॉइश्चर मिळते आणि कोरडे ओठ सॉफ्ट होण्यास मदत होते.

बीट पासून आपण न्याचुरल लिप मॉइश्चरायझर तयार करू शकतो

How to make beetroot lipbalm: बीट पासून आपण न्याचुरल लिप बाम तयार करू शकतो त्यासाठी आपल्याला बीट ची पावडर आणि तूप हे 2 साहित्य मिक्स करुन ते एका छोट्या कंटेनर मध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे आणि लिपबाम म्हणून त्याचा उपयोग करायचा आहे.

ह्या नैसर्गिक लिपबाम मुळे आपले ओठ न्याचुरली गुलाबी आणि. सॉफ्ट होण्यास खूप फायदा होईल.

हे वाचा: संत्र खाऊन साल फेकून देऊ नका तर चमकदार त्वचेसाठी असा करा त्याचा उपयोग

जर तुम्हालाही तुमचे ओठ गुलाबी आणि सॉफ्ट करायचे असतील, तर आजच पासून बीटचे हे घरगुती उपाय वापरायला सुरुवात करा.

सौंदर्य टिप्सस आणि लाईफ स्टाईल बद्दल अधिक माहितीसाठी लोकबातमी वर आवश्य भेट द्या.

Sakshi

साक्षी या अनुभवी लेखक आहे त्यांना मीडिया व डिजीटल कंटेंट लेखनाचा 3 वर्षांचा अनुभव आहे. यांना लाईफस्टाईल, सौंदर्य, आरोग्यविषयक घरगुती उपाय यामध्ये विशेष रस आहे. त्यांना, वाचकांच्या गरजा आणि आवड लक्षात घेऊन त्या सोप्या समजेल अशा मराठी भाषेत आणि संशोधन करून सोबतच जीवनशैलीत वापर करून लेख लिहतात.