Sugar vs Honey in Milk: दूध आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते, पण खूप जणांना नुसत दूध पिणे आवडत नाही. यासाठी अनेक लोक दूध गोड करून पितात. यामध्ये अनेकदा आपण साखर किंवा गुळाचा जास्त वापर करतो तर काहीजण मधाचा वापर करतात. पण यामध्ये असा प्रश्न उभा राहतो की आपल्या आरोग्यासाठी काय मिसळून पिणे योग्य आहे साखर की मध? याबदल आज आपण संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहे.
साखर (Sugar in Milk)
दुधाला गोड करण्यासाठी सध्या सर्वच साखरेचा वापर करतात पण आपल्यला माहित पाहिजे की साखरेमध्ये सर्वात जास्त प्रमाणात कॅलोरीज असतात आणि यात कोणतेही पोषक घाटक नसल्याने यामुळे लठ्ठपणा, मधुमेह, पचनाचा त्रास यासोबतच हृदयरोगाचा धोखा साखरेमधून होतो.
साखर बनवताना त्यामध्ये मोठया प्रमाणात कृत्रिम स्वीटनर वापरले जाते त्याने आपल्या शरीरावर अनेक आजार होऊ शकतात. सध्या दुधाला गोड करण्यासाठी साखर सर्वात सोपा मार्ग असला तरी याला कमीतकमी किंवा टाळवण्याचाच प्रयत्न करायला पाहिजे.
मध (Honey in Milk)
मधामध्ये नैसर्गिक गोडवा (Natural Sweeteners) असल्याने मध आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते याचा कोणताही दुष्परिणाम शरीरावर होत नाही.
जर आपण Honey in Milk दुधात मध एकत्र करून पिले तर आपल्याला अनेक फायदे होतात यामध्ये आपली पचनाची क्षमता सुधारते मधाने पोटाशी संबंधीत आजार कमी होण्यास मदत होते.
मधाचा उपयोग आपल्या शरीरावर वजन नियंत्रित ठेवांसाठी देखील होतो कारण यातील नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीरातील चरबी नियंत्रित ठेवत असते आणि आपली रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. Honey in Milk चा उपयोग केला तर मधुमेह, सर्दी, ताप यासारख्या आजारांपासून आपल्याला सुरक्षा मिळते.
हे वाचा: स्वयंपाक करताना ‘या’ 5 तेलांचा वापर टाळाच! आरोग्यावर होतो गंभीर परिणाम
मध एकत्र करताना ही काळजी घ्या
मध हा कधीच उष्ण किंवा उकळत्या दुधात टाकायचा नाही कारण असे केल्यास यातील पोषक घटक नाहीशे होतात म्हणून दूध कोमट झाल्यावरच मध मिसळावा.
Sugar vs Honey in Milk दुधात साखर मिक्स करून पिण्यापेक्षा मधाचा वापर करा, Milk Health Tips मध आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी असल्याने आपल्याला खूप फायदा दोतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
हेल्थ विषयी उपयुक्त महतीसाठी लोकबातमी पोर्टल ला दररोज भेट द्या..







